तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध ‘शिकाऊ तांत्रिक’ एकूण ७२१ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) यांच्या आस्थापनेवर विविध ‘शिकाऊ तांत्रिक’ पदांच्या एकूण ७२१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज करण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.) _x000D_

You might also like
.
Comments
Loading...