अमरावती येथील समन्वयीत कृषी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २८१ जागा
समन्वयीत कृषी विकास प्रकल्प, अमरावती यांच्या वतीने अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्हयामध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण २८१ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर्स, वांबोरी, जि. अहमदनगर.)