महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ‘सुरक्षा रक्षक’ पदांच्या एकूण ५०० जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर ‘सुरक्षा रक्षक’ पदांच्या एकूण ५०० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...