बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या ११५ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सार्वजनिक आरोग्य खाते’ विभागाच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: एएमजी सायबर वर्ल्ड, मूर्तिजापूर, जि. अकोला.)

You might also like
.
Comments
Loading...