महसूल विभागात नव्याने ३१६५ तलाठी सज्जे आणि ५२८ मंडळाची निर्मिती

राज्याच्या महसूल विभागात नव्याने ३१६५ तलाठी सज्जे आणि ५२८ महसूल मंडळाची निर्मितीला १६ मे २०१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन तलाठी पदांसाठी लवकरच मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ शकते. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online