आयबीपीएस मार्फत विशेष अधिकारी (सातवी) सामाईक परीक्षा-२०१७ जाहीर
आयबीपीएस मार्फत विविध ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण १३१५ जागा भरण्यासाठी ३० आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी सातवी सामाईक परीक्षा आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)