न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सांचालनालयात विविध पदांच्या ३७५ जागा

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सांचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुांबई यांच्या आस्थापनेवरील गट-ब आणि गट- क संवर्गातील पदांच्या एकूण ३७५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३१ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...