महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा-२०१७ परीक्षेचा निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत २२ जुलै २०१७ रोजी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक पात्रता परीक्षा-२०१७’ परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून लॉगिन करून पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)

You might also like
.
Comments
Loading...