महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ‘तांत्रिक कर्मचारी’ पदाच्या एकूण ७० जागा
भारतीय टपाल खात्यामार्फ़त राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या २८४ जागा भरण्यासाठी दहावी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि.हिंगोली.)