सातारा येथे ८ डिसेंबर २०१७ पासून ‘भारतीय सैन्य भरती’ मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर क्लर्क/ स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन & दारुगोळा निरीक्षक), सोल्जर ट्रेड्समन आणि धार्मिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी ८ डिसेंबर २०१७ ते १८ डिसेंबर २०१७ दरम्यान सातारा येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादी जिल्हे आणि उत्तर व दक्षिण गोवा राज्यातील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: राजे अकॅडमी, सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे, सांगली.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online