
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९४ जागा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ साठा अधीक्षक पदाच्या २२ जागा, भांडारपाल पदाच्या ६१ जागा आणि सहाय्यक पदाच्या ११ जागा असे एकूण ९४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: सुखकर्ता नेट कॅफे, उमरखेड, जि. यवतमाळ.)