मंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने २६० बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०१८ रोजी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘यशवंतराव चव्हाण कला व वाणिज्य महाविद्यालय, मंगरुळपीर, जि. वाशीम ‘ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२५२-२३१४९४ संपर्क साधावा.
(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...