मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ‘विधी अधिकारी’ पदांच्या ४९ जागा
पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ‘विधी अधिकारी’ पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २० जून २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)