तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ५६५३ जागा

तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मुंबई येथील आस्थापनेवर ५६० जागा आणि संपूर्ण देशातील इतरत्र प्रकल्पात ५०९३ जागा अशा एकूण ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ५६५३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची तारीख ३ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: डिजिटल सेवा केंद्र, भारड, जि. सिंधुदुर्ग.)

You might also like
.
Comments
Loading...