बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदाच्या एकूण ४२७ जागा
बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदाच्या एकूण ४२७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)