स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मुंबई क्षेत्रात विविध पदांच्या एकूण ७५ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या कार्मिक, लोक शिकायत आणि पेंशन मंत्रालयाच्या पश्चिमी क्षेत्र (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)

You might also like
.
Comments
Loading...