यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी लिमिटेड मध्ये ‘सहाय्यक’ पदांच्या ६९६ जागा

यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक’ पदांच्या एकूण ६९६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...