राज्य कामगार विमा योजनेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७३३ जागा

राज्य कामगार विमा योजनेमधील गट-क संवर्गातील ‘क्ष- किरण तंत्रज्ञ ११ जागा, क्ष-किरण सहाय्यक ६ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १२ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक ११ जागा, व्यवसायोपचार तज्ञ ५ जागा, भौतिकोपचार तज्ञ ६ जागा, आहारतज्ञ ८ जागा, हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ ९ जागा, औषध निर्माता ८३ जागा आणि परिचारिका ५८२ जागा असे एकूण ७३३ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online