गेल (इंडिया) लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५१ जागा
भारत सरकारच्या अधिपत्याखालील प्रमुख गॅस उत्पादक कंपनी असलेल्या गेल (इंडिया) लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: राईट चॉईस नेट कॅफे, बारामती, जि. पुणे.)