बुलढाणा येथे २० जानेवारी २०१८ रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा आणि जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘जिजामाता महाविद्यालय, चिखली रोड, बुलढाणा’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२६२-२४२३४२ ९४२१४६८६६२ वर संपर्क साधावा. (जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online