दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या ४६५ जागा
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील ‘प्रथम श्रेणी अधिकारी’ पदाच्या ७ जागा, ‘व्दितीय श्रेणी अधिकारी’ पदाच्या ६३ जागा, जुनिअर ऑफिसर पदाच्या २३६ जागा आणि क्लार्क पदाच्या १५९ जागा असे एकूण ४६५ पदे भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्णाची शेवटची तारीख ३० जून २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)