राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७८८३ जागा

देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या ७८८३ जागा भरण्यासाठी बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूट (आयबीपीएस) मार्फत आयोजित केलेल्या सातव्या सामाईक लेखी परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)

You might also like
.
Comments
Loading...