लातूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ८० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पाट उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: यश कॉम्प्युटर, नळेगाव, जि. लातूर.)