ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत विविध ‘प्रशासकीय अधिकारी’ पदांच्या ३०० जागा

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध ‘प्रशासकीय अधिकारी’ पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: साई सायबर हब, सावेडी, अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...