सोलापूर राज्य राखीव पोलीस बल (१०) मध्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या ३८ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १० सोलापूर यांच्या आस्थापनेवरील ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१७ आहे. (सौजन्य: युवा नेट कॅफे, कोरेगाव, जि. सातारा.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online