चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

कृषी उत्पन्न बाजार समिती, चिखली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१७ आहे. (सौजन्य: मायक्रो वे कॉम्प्युटर, चिखली, जि. बुलढाणा.)

You might also like
.
Comments
Loading...