नाशिक जिल्हयातील आदिवासी शाळांमध्ये ‘शिक्षक’ पदांच्या एकूण १०५ जागा
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी, नाशिक यांच्या मार्फत एकलव्य निवासी शाळांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफराबाद, जि. जालना.)