बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३८८ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कामगार/ कक्ष परिचर/ श्रमिक/ हमाल/ बहुउद्देशीय कामगार/ आया/ स्मशान कामगार संवर्गातील विविध पदांच्या एकूण १३८८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मालती सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...