परभणी येथे ७ फेब्रुवारी रोजी २३५ जागा भरण्यासाठी शासकीय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या वतीने २३५ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून दहावी, बारावी, आयटीआय पास असलेल्या पुरुष/ महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी ‘सुधांशु कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी, जायकवाडी कॅम्प, परभणी’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२४०-२३३४८५९ वर संपर्क साधावा. (जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...