नागपूर विभागीय आयुक्तालय कार्यालयात ‘पुरवठा निरीक्षक’ पदांच्या ५० जागा

अन्न, नागरी पुरवठाव ग्राहक संरक्षक विभागांतर्गत आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील ‘पुरवठा निरीक्षक’ पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)

You might also like
.
Comments
Loading...