पुणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण २३१ जागा
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण २३१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: युवा नेट कॅफे, कोरेगाव, जि. सातारा.)