भारत सरकारच्या हस्तशिल्प विकास विभागात विविध पदांच्या एकूण २८ जागा
भारत सरकारच्या आयुक्त, हस्तशिल्प विकास, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुन २०१७ आहे. (सौजन्य: गौतम कॉम्प्युटर, किल्लारी, जि. लातूर.)