भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत स्टेनोग्राफर्स आणि लिपिक पदांच्या १७३ जागा
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या आस्थापनेवरील स्टेनोग्राफर्स (गट-क) पदाच्या ९५ जागा आणि कनिष्ठ लिपिक पदांच्या ७८ जागा असे एकूण १७३ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)