केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण ६६१ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण ६६१ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)