शासकीय तंत्रनिकेतनच्या आस्थापनेवर ‘विभाग प्रमुख’ पदांच्या एकूण १८ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त शासकीय तंत्रनिकेतनच्या आस्थापनेवरील विविध विषयाच्या ‘विभाग प्रमुख’ पदाच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)

You might also like
.
Comments
Loading...