
द फिनिक्स अकॅडमीत PSI/ STI/ ASO संयुक्त (पूर्व) परीक्षा निवासी बॅच उपलब्ध
पुणे येथील द फिनिक्स अकॅडमीत PSI/ STI/ ASO संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०१८ ची तयारी करण्यासाठी १० मार्च २०१८ पासून सुरु होणाऱ्या ४५ दिवसाच्या फास्टट्रॅक/ निवासी बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून जागा मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘द फिनिक्स अकॅडमी, तिसरा मजला, केसरी वाड्याशेजारी, नारायण पेठ, पुणे, मो. ९७६६९३०२११/ ९८६०७१२३६२ येथे त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)