भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर ‘सहाय्यक’ पदांच्या एकूण ६२३ जागा

भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक’ पदाच्या एकूण ६२३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...