पुणे राज्य राखीव पोलीस बल (२) मध्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या ५० जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक २ पुणे यांच्या आस्थापनेवरील ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफराबाद, जि. जालना.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online