हिंगोली जिल्हा रुग्णालयात विविध कंत्राटी (निव्वळ) पदांच्या एकूण २३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)_x000D_