गोंदिया जिल्हा पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३९ जागा
गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: मनोज नेट कॅफे, श्रीरामपूर, जि.यवतमाळ.)