केंद्रीय गुप्तचर विभागात ‘सहाय्यक गुप्तचर अधिकारी’ पदांच्या १३०० जागा

भारत सरकारच्या गृहमंत्रालय अधिनस्त केंद्रीय गुप्तचर विभाग (आयबी) यांच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक गुप्तचर अधिकारी’ ग्रेड -२ (एसीआयओ) पदांच्या एकूण १३०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: एएमजी सायबर वर्ल्ड, मूर्तिजापूर, जि. अकोला.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online