प्रादेशिक ग्रामीण बँकांत विविध ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या एकूण ३५६२ जागा

बँकिंग कर्मचारी निवड संस्था (आयबीपीएस) मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील विविध ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या एकूण ३५६२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर. अमरावती.)

You might also like
.
Comments
Loading...