राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या एकूण ४० जागा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील उप व्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online