वाशीम येथे १३ नोव्हेंबर रोजी रोजगार व कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून गरीब आणि होतकरू पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, हिंगोली रोड, वाशीम’ येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...