भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ‘वाहन चालक’ पदांच्या एकूण १२८ जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो), बेंगलोर यांच्या आस्थापनेवरील ‘वाहन चालक’ पदांच्या एकूण १२८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online