केंद्रीय राखीव पोलीस दलात टेक्निकल/ ट्रेड्समन पदांच्या एकूण २९४५ जागा

भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस बल यांच्या आस्थापनेवरील टेक्निकल/ ट्रेड्समन पदांच्या एकूण २९४५ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर्स, वांबोरी, जि. अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...