केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (अग्निशामक) पदाच्या एकूण ४८७ जागा

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवर कॉन्स्टेबल (अग्निशामक) पदाच्या एकूण ४८७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ११ डिसेंबर २०१७ पासून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...