
कॅनरा बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ४५० जागा
कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ४५० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१८ आहे.
(सौजन्य: अँप्टी अकॅडमी, सातारा रोड, पुणे.)