स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवी स्तर परीक्षा- २०१७ जाहीर

केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ऑगस्ट २०१७ मध्ये ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा- २०१७’ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सगभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर्स, वांबोरी, जि. अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...