औरंगाबाद येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता रविवार दिनांक ११ मार्च २०१८ रोजी ‘तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद’ येथे सकाळी १०:०० वाजता द युनिक अकॅडमीच्या ‘चालू घडामोडी’ पुस्तकाचे लेखक मा. देवा जाधवर सर यांची मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण मिळणार असून कार्यक्रमस्थळी ‘द युनिक अकॅडमी’ प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९५५२२७६०८८ (औरंगाबाद) वर संपर्क साधावा. (जाहिरात)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online